दहावी वरून तब्बल 01202 जागेसाठी महाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये ALP, ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड) पदांच्या 1202 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. mahabharti advtiment

महिला उमेदवारांसाठी तब्बल 0220 जागेसाठी महाभरती , इथे करा अर्ज !

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयाची अट : 18 ते 42 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : (5200- 20200 with GP Rs.1900)/ Level-2 of 7th CPC

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Official Site : www.rrcser.co.in

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज appr-recruit.co.in/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.ser.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात पाहा

Leave a Comment