50 हजार पगाराची नोकरी; भरतीसाठी त्वरित अर्ज करा

Join Telegram Channel Join Telegram Channel

Maha RERA Bharti 2024 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत “वित्त सल्लागार” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 दिवस आहे.

वरील भरतीकरिता अर्ज  ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 दिवस आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

शैक्षणिक पात्रता

  1. M.Com., M.B.A. Finance/CA Inter (Clear)
  2. More than 03 Years Experience in field of core subject.
  3. Skills Analytical interpretation. – Comparative Analysis.

ई-मेल पत्ता – techoff2@maharera.mahaonline.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 दिवस

अधिकृत वेबसाईट – https://maharera.maharashtra.gov.in/

PDF जाहिरात – Maha RERA Finance Consultant Recruitment 2024

Leave a Comment