42 हजार पगाराची नोकरी; लिपिक, सहाय्यक, शिपाईसह विविध पदांची भरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

maha rera bharti notification महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी “उच्च श्रेणी स्टायलिस्ट, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, आर्किव्हिस्ट, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, कॉन्स्टेबल” या पदांसाठी एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहेत. अर्ज ऑफलाइन मोडमध्ये करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मार्च 2024 आहे.

मुदतवाढ – SSC अंतर्गत लिपिक, चालक, अन्य 2049 पदांची मोठी भरती

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेद्वारांनीं नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१

अधिकृत वेबसाईट – https://maharera.maharashtra.gov.in/

जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा

Leave a Comment