44 हजार पगार..पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई भरती 2024

Join Telegram Channel Join Telegram Channel

MAFSU Bharti 2024 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मध्ये प्राध्यापक पदाच्या 64 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जिल्हा परिषद मध्ये “डेटा एंट्री ऑपरेटर” पदांकरीता नवीन भरती

100 टक्के अनुदानावर मिळणार झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन Xerox shilai mashin application

पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर

एकूण: 64 जागा

वयाची अट : 38 वर्षे.

शुल्क : 1500/- रुपये [राखीव प्रवर्ग – 750/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : दरमहा रु. 57,700/- ते रु. 1,82,400/- पर्यंत.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड, नागपूर- 440001 (M.S.).

Official Site : www.mafsu.in

जाहिरात – येथे क्लिक करा

Leave a Comment