जिल्हा न्यायालयात “सफाईगार” पदासाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Latur Recruitment जिल्हा न्यायालय लातूर अंतर्गत “सफाईगार” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.  या भरतीची पूर्ण माहिती, अर्जाचा नमुना, आणि अन्य पूर्ण माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये पहावी.

महाराष्ट्रातील तालुका व जिल्ह्यांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरीता महाभरती , अर्ज करायला विसरू नका !

वयोमर्यादा – 18 – 43 वर्ष

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर

अधिकृत वेबसाईट – https://latur.dcourts.gov.in/

या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 मे 2024 आहे. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरवला जाईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.

जाहिरात पाहा

Leave a Comment