ज्ञानसाधना प्रतिष्ठान अंतर्गत निवासी शाळेमध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Latest notifications ज्ञानसाधना प्रतिष्ठान, परभणी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. ३०/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

मुंबई विद्यापीठ अंतर्गत ”शिपाई” पदाकरीता महाभरती , नोकरीची संधी सोडू नका !

शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी

पदाचे नाव: प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, वसतिगृह अधीक्षक, टॅली ऑपरेटर, रोखपाल, लिपिक, रिसेप्शनिस्ट, क्रीडा शिक्षक, ग्रंथपाल, संगणक ऑपरेटर, ग्राफिक्स डिझायनर, सेवक, वॉचमन, ड्रायव्हर आणि माळी

मुलाखतीची पत्ता: ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल, फाउंडेशन बिल्डिंग, जिंतूर रोड, धर्मपुरी पाटी, परभणी

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात येथे क्लिक करा

Leave a Comment