सहाय्यक (पुरुष), कॉन्स्टेबल / वॉचमन, वसतिगृह पर्यवेक्षक , इ. पदाकरीता महाभरती !

Join Telegram Channel Join Telegram Channel

kolhapur latest job advertisement आदर्श गुरुकुल अकादमी कोल्हापूर येथे रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या जाहिरातीप्रमाणे सहाय्यक शिक्षक, वस्तीगृह पर्यवेक्षक,मेस व्यवस्थापक,निवासी वस्तीगृह ,सहाय्यक (पुरुष),मिलिटरी इन्स्ट्रक्टर,वैयक्तिक सहाय्यक,(पी.ए), कॉन्स्टेबल/वॉचमन आणि बस चालक,आरोग्यसेवा कर्मचारी या पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 05 मे 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावर बायोडाटा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे.

TMC : हॉस्पीटल मुंबई येथे डॉक्टर , कनिष्ठ लिपिक , स्टेनो , नर्स , तंत्रज्ञ पदाकरीता महाभरती , नोकरीची संधी सोडू नका !

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

नोकरी ठिकाण: कोल्हापूर.

निवड प्रक्रिया: मुलाखत.

मुलाखतीची तारीख: 05 मे 2024.

मुलाखतीची पत्ता: आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्यु. कॉलेज, मौजे तासगाव रोड, पेठ वडगाव, दूरध्वनी. हातकणंगले, जि. कोल्हापूर.

सूचना – अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

जाहिरात

Leave a Comment