Job Notification : शिक्षक, लिपिक, ड्रायव्हर, शिपाई पदावर भरती!! थेट द्या मुलाखत

Join Telegram Channel Join Telegram Channel

Job Notification आदर्श पब्लिक स्कूल सांगली अंतर्गत ”सहाय्यक शिक्षक, विशेष शिक्षक, पीई शिक्षक, रेक्टर, लिपिक/लेखापाल आणि ड्रायव्हर शिपाई” पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 मे 2024 आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) द्वारे 14 मे 2024 पर्यंत करायचे आहे.

शैक्षणिकपात्रता: पदवीधर, बी.ए. / बी.एस्सी., एम.ए. / एम.एस्सी., बी.पी.एड. / एम.पी.एड., बी.एड., डी.एड., एम.एड., माँटेसरी, BCA / MCA, ATD

अधिकृत वेबसाईट – https://adarshcbsevita.org/

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता उपस्थित राहावे मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 15 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

जाहिरात पहा

Leave a Comment