महाभरती : तब्बल 9000 पदांची रेल्वे मध्ये भरती ; जाणून घ्या संपूर्ण

Join Telegram Channel Join Telegram Channel

भारतीय रेल्वे भरती 9000 तंत्रज्ञ पदाच्या रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे स्थान, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाइट खाली दिली आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा आणि काळजीपूर्वक वाचा

100 टक्के अनुदानावर मिळणार झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन Xerox shilai mashin application

44 हजार पगार..पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई भरती 2024

job in indian railways

एकूण रिक्त जागा : 9000 जागा

पदाचे नाव: टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 एप्रिल 2024

परीक्षा (CBT): ऑक्टोबर & डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट
जाहिरात (Short Notification)
Online अर्ज: Apply Online
  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज https://www.rrbmumbai.gov.in/Technician_2024.php या वेबसाइटवर करायचा आहे.
  • वरील पोर्टलद्वारेच अर्ज स्वीकारले जातील.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध होईल.
  • तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात वाचा.
  • अधिक माहिती www.indianrailways.gov.in या वेबसाइटवर दिली आहे.

Leave a Comment