Job Alert : मॅनेजर, कॅशिअर, पिग्मी एजंट, क्लर्क, शिपाई पदावर मोठी भरती, लगेच करा आवेदन !

Join Telegram Channel Join Telegram Channel

जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत “मॅनेजर, क्लर्क, पिग्मी एजंट, कॅशिअर, शिपाई” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मॅनेजर कोणत्याही शाखेमधून पदवीधर संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
क्लर्ककोणत्याही शाखेमधून पदवीधर संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
पिग्मी एजंटकिमान १२ वी पाससंगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
कॅशिअरकोणत्याही शाखेमधून पदवीधर संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
शिपाईकिमान १० वी पास

ई-मेल पत्ता  – office@jansahakar.com

अधिकृत वेबसाईट -http://jansahakar.com/

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन (ई-मेल) करावा लागेल. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरविला जाईल. शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडल्या गेल्या पाहिजेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

जाहिरात पाहा

Leave a Comment