पुण्यात प्राध्यापक पदांसाठी महाभरती, अर्ज करायला विसरु नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Indira College of Pharmacy Pune इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे अंतर्गत “सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक” पदाची एकूण ०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 जून 2024 आहे.

पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक, कनिष्ठ शिपाई , माळी , चालक , वॉर्डन इ. पदांची महाभरती

मुलाखतीचा पत्ता – Niramaya, S.No. 89/2A, New Pune-Mumbai Highway, Tathawade, Pune-33 (PDF पहा)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अधिकृत वेबसाईट –  https://indiraicp.edu.in/

या भरतीसाठी उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. उमेदवार दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. या पदांकरिता मुलाखत 08 जून 2024 रोजी होणार आहे.

जाहिरात

Leave a Comment