रेल्वेत 9144 जागांसाठी भरती प्रक्रिया आजपासून सुरु

Join Telegram Channel Join Telegram Channel

Indian Railways Recruitment रेल्वे विभागाकडून टेक्निशियन पदांच्या 9144 जागांसाठी भरती प्रक्रिया आज म्हणजेच 9 मार्च 2024 पासून सुरु झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे

42 हजार पगाराची नोकरी; लिपिक, सहाय्यक, शिपाईसह विविध पदांची भरती, लगेच करा आवेदन !

बारावी वरून शिपाई पदांकरीता पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

एकूण रिक्त जागा : 9000 जागा

पदाचे नाव: टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  08 एप्रिल 2024

परीक्षा (CBT): ऑक्टोबर & डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट
जाहिरात (Short Notification)
Online अर्ज: Apply Online
  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज https://www.rrbmumbai.gov.in/Technician_2024.php या वेबसाइटवर करायचा आहे.
  • वरील पोर्टलद्वारेच अर्ज स्वीकारले जातील.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध होईल.
  • तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात वाचा.
  • अधिक माहिती www.indianrailways.gov.in या वेबसाइटवर दिली आहे.

Leave a Comment