महाराष्ट्र राज्यात दक्षिण पुर्व रेल्वे विभाग मध्ये 861 जागांसाठी मोठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

indian railway mahabharati in maharashtra state दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आस्थापनेमध्ये विविध पदांच्या एकूण 861 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता र्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 मे 2024 आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पोस्ट ऑफीसा मध्ये ३०००० हजार पगाराची सरकारी, नोकरीची मोठी संधी

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.secr.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 10 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee: फी नाही.

जाहिरात

Leave a Comment