Fireman Bharti ; दहावी वरून फायरमन पदाची महाभरती सुरू

Join Telegram Channel Join Telegram Channel

Indian Navy Fireman Bharti भारतीय नौदलाचे फायरमन अंतर्गत “फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 60 दिवसाच्या आतमध्ये अर्ज करायचा आहे..

दहावी वरून शिपाई, सफाई कर्मचारी व इतर पदांसाठी महाभरती

शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 10वी उत्तीर्ण आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात

अर्ज पाठविण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (स्टाफ ऑफिसर (नागरी भर्ती सेलसाठी)} मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड नेव्हल बेस, कोची 682 004

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

वरील पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज सादर करण्याच्या तपशीलवार सूचना वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करावा. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींची संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 60 दिवसाच्या आतमध्ये अर्ज करायचा आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

जाहिरात

Leave a Comment