महिला उमेदवारांसाठी 220 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरू नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

भारतीय सैन्य B.Sc नर्सिंग कोर्स मार्फत महिला उमेदवार पदांच्या 220 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून  Indian Army Bsc Nursing Recruitment अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

दहावी बारावीचा निकाल कुठे आणि कसा बघायचा

शैक्षणिक पात्रता – Senior Secondary Examination (10+2) or equivalent (12 Years schooling), with Physics, Chemistry, Biology (Botany & Zoology) and English with not less than 50% aggregate marks as a regular student from a Statutory/Recognized Board/University/Examining Body. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

शुल्क : 200/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात पाहा

Leave a Comment