पोस्ट ऑफीसा मध्ये तब्बल ३०००० हजार पगाराची सरकारी नोकरी त्वरित अर्ज करा

Join Telegram Channel Join Telegram Channel

 India Post Payments Bank Limited इंडियन पोस्ट पेमेंट बँक 47 executive पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे आणि ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 एप्रिल 2024 आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

दहावी वरून तब्बल 1,113 जागेसाठी मोठी भरती

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/ipppblfeb24/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.ippbonline.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

वयाची अट : 01 मार्च 2024 रोजी, 21 वर्षे ते 35 वर्षापर्यंत.

शुल्क : 750/- रुपये [SC/ST/PWD – 150/- रुपये]

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ippbonline.com

Leave a Comment