महावितरण मध्ये तब्बल 0800 पदांची नवीन महाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Important Links For Mahavitaran  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता” पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुन २०२४  आहे.

SMS द्वारे १२ वी चा निकाल कसा चेक करायचा ; HSC Result

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात वाचावी

वयोमर्यादा –

कनिष्ठ सहाय्यक, पदविका अभियंता – 30 वर्षे

पदवीधर अभियंता – 35 वर्षे

अर्ज शुल्क –

Open Category / Applied Against Open Category : Rs.500/- + GST

Reserved Category/ Orphan : Rs.250/- + GST

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. तसेच. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुन २०२४ आहे. सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

जाहिरात 1

जाहिरात 2

जाहिरात 3

ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment