SMS द्वारे १२ वी चा निकाल कसा चेक करायचा ; HSC Result

Join Telegram Channel Join Telegram Channel

HSC Result By SMS Check Now महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र इयत्ता 12वी परीक्षा 2024 चा निकाल आज, 21 मे जाहीर करणार आहे. अधिकृत सूचनेनुसार, निकाल दुपारी 1 वाजता जाहीर केला जाईल. महाराष्ट्र इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.

शिक्षक , ग्रंथपाल, लिपिक, शिपाई व इ, पदांची महाभरती

महाराष्ट्र 12वीचा निकाल 2024 एसएमएसद्वारे पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी दिलेल्या फॉरमॅटमध्ये SMS टाइप करणे आवश्यक आहे.

या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करा : MHHSC<space>सीट क्रमांक लिहून 57766 वर पाठवा. तुम्हाला तुमचा रिझल्ट अवघ्या काही सेंकदात मिळणार आहे.

  • उदा : MHHSC 0457823 

वरील मॅसेज ५७७६६ या नंबर वर पाठवावा.

Leave a Comment