हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तब्बल 0276 पदांची महाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Hindustan Petroleum Corporation Limited हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “अभियंता, अधिकारी आणि व्यवस्थापक” पदांच्या 247 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

शिक्षक पदांसाठी महाभरती, अर्ज करायला विसरु नका !

शैक्षणिक पात्रता : Engineering/ MBA/ PGDM/ CA/ M.Sc/ B. Tech./ MCA

शुल्क : UR/ OBCNC/ EWS – 1180/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये ते 2,40,000/- रुपये.

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.hindustanpetroleum.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात वाचावी

Leave a Comment