परीक्षेचे नो टेन्शन, लिपिक , सफाई कामगार मदतनीस, शिपाई इ. पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

Join Telegram Channel Join Telegram Channel

Gokhale Education Society Nashik गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत “शिक्षक, मुख्याध्यापक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, आया, सफाई कामगार/मदतनीस, अधीक्षक (महिला)” पदांच्या एकूण 145 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18, 19 आणि 22 एप्रिल 2024 आहे.

RPF Bharti तब्बल 4,660  जागांसाठी महाभरती 2024

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवारांनी दिनांक 18, 19 आणि 22 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.gesociety.in या वेबसाईट वर दिलेली आहे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी)

शुल्क : 200/- रुपये 

मुलाखतीचे ठिकाण : 

  • कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आरती, श्रीवर्धन, जि. रायगड
  • आर.एम. भट्ट हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, परळ, मुंबई -12
  • S.P.H. हायस्कूल आणि पी.जी. ज्युनिअर कॉलेज, बोर्डी, ता. डहाणू, जि. पालघर

जाहिरात (Notification) :

Leave a Comment