महाभरती ; लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, अन्य पदांची मेगा भरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

DSSSB Bharti 2024 दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत “बुक बाइंडर, डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-ए, स्वीपर, चौकीदार, ड्रायव्हर/स्टाफ कार ड्रायव्हर, प्रोसेस सर्व्हर, शिपाई/ऑर्डली/डाक शिपाई” पदांच्या एकूण 142 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.

40,000 हजार पगाराच्या ‘या’ रिक्त पदांकरीता थेट भरती अर्ज करायला विसरु नका

अर्ज शुल्क – Rs.100/-

अधिकृत वेबसाईट – https://dsssb.delhi.gov.in/

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
बुक बाइंडरMatriculation pass or equivalent from a recognized board with knowledge/experience of book binding
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-ए12th standard pass from a recognized Institution/board or equivalent (preference will be given to Graduates.)Diploma/Certificate course in IT/computer field (preference will be given to ‘O’ Level Certificate).Knowledge of Data Entry/Computer Operation. (Candidate should have minimum of one-year experience in Data Entry Operations.)
स्वीपरMatriculation pass or equivalent from a recognized board
चौकीदारMatriculation pass or equivalent from a recognized board.
ड्रायव्हर/स्टाफ कार ड्रायव्हरMatriculation pass or equivalent from a recognized board/higher secondary from a recognized board with valid driving license of LMV and two years unblemished experience in the line.
प्रोसेस सर्व्हरMatriculation pass or equivalent from a recognized board /Higher Secondary with driving licence of LMV and 2 years unblemished driving experience
शिपाई/ऑर्डली/डाक शिपाईMatriculation pass or equivalent from a recognized board.

वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागतील. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरविला जाईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

PDF जाहिरात I –

PDF जाहिरात 2 – https://drive.google.com/file/d/1g9dThzXD4Piq_R0gBAfNICLi1VsdwYj_/view

ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment