जिल्हा न्यायालय मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरु; ऑफलाईन द्वारे अर्ज करा!!

Join Telegram Channel Join Telegram Channel

District Court Solapur Notification जिल्हा न्यायालय, सोलापूर अंतर्गत “कंत्राटी कर्मचारी” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे.

Mahavitaran : महावितरण अंतर्गत तब्बल 800 जागांसाठी भरती 

शैक्षणिक पात्रता: पदवीधर, GCC-TBC किंवा ITI मध्ये प्रमाणपत्र

वेतन/ मानधन: दरमहा रु. 15,000/- पर्यंत

वयोमर्यादा: 18 – 43 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, जिल्हा न्यायालय, सोलापूर, सिव्हील लाईन्स, डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय समोर, रंगभवन, सोलापूर.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे. नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात

Leave a Comment