आनंदाची बातमी! जिल्हा न्यायालय अहमदनगर मध्ये ‘सफाईगार’ पदांची पर्मनंट भरती 

Join Telegram Channel Join Telegram Channel

District Court Bharti जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे सफाई कामगार पदाच्या 02 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल 2024 आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

SSC Recruitment मार्फत 3712 जागांसाठी भरती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावे. पत्रपत्रिका अर्जाची अंतिम तारीख 2 एप्रिल 2024 अर्जाची माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र भारतीय. अर्जा प्रमाणित आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी व अर्जदार कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.districts.ecourts.gov.in या वेबसाईटवर दिली आहे.

शैक्षणिक पात्रता – इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा
प्रकृतीने सुदृढ असावा

वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : 15,000 – 47,600/- रुपये 

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, डी.एस.पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर-४१४ ००१

जाहिरात

Leave a Comment