आरोग्य विभाग भरती 2024

Join Telegram Channel Join Telegram Channel

Department of Health Pune Recruitment 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे विविध पदांच्या २७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ मार्च २०२४ आहे. तपशिलवार माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

सीमा सुरक्षा दल भरती 2024

एस.टी महामंडळात भरती 2024

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर

एकूण रिक्त पदे: 271 पदे

वयाची अट :
वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 70 वर्षे
वैद्यकीय अधिकारी (BAMS) व इतर पदे – 38 वर्षे [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

शैक्षणिक पात्रता: 12वी पास, MBBS, BAMS, GNM/BSc नर्सिंग, ग्रॅज्युएशन / मास्टर्स / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा

वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मार्च 2024

जाहिरात (Notification) :

जाहिरात 01) – येथे क्लिक करा
जाहिरात 02) – येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in & https://www.zppune.org/

Leave a Comment