संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळेत कारपेंटर , फिटर ,वेल्डर ,बूक बाइंडर इ. पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Defence Metallurgical Research Laboratory संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत “ITI शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 127 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती, इथे आहे अर्जाची लिंक !

पदाचे नाव: अप्रेंटिस

ट्रेड पद संख्या
फिटर20
टर्नर08
मशीनिस्ट16
वेल्डर04
इलेक्ट्रिशियन12
इलेक्ट्रॉनिक्स04
COPA60
कारपेंटर02
बूक बाइंडर01
Total127

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI.

नोकरी ठिकाण: हैदराबाद

Fee: फी नाही.

ऑनलाईन (Google Form Link) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Registration Link) : येथे क्लिक करा

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज वर दिलेल्या वेबसाईट वर करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मे 2024 cआहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.drdo.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात पाहा

Leave a Comment