विनापरीक्षा होणार थेट भरती; नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये निघाली भरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Currency Note Press Bharti 2024 चलन नोट प्रेस नाशिक येथे विविध चिकित्सा अधिकारी पदाच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 23 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवारांनी दिनांक 23 मार्च 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.cnpnashik.spmcil.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

ऑनलाईन अर्ज करा; महावितरण भरती

नोकरीच्या शोधात आहात? महात्मा फुले कृषी विद्यापीठात 45,000 पगाराच्या नोकरीची संधी

शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस पदवी

वेतन/ मानधन: दरमहा रु. 55,000/- ते रु. 75,000/- पर्यंत

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 23 मार्च 2024

मुलाखतीचे ठिकाण : चलार्थ पत्र मुद्रणालय, जेल रोड, नासिक (महाराष्ट्र) 422 101

इथे क्लिक करून जाहिरात पहा

Leave a Comment