अधिकारी, लिपीक, परिचर , वाहन चालक, सुरक्षारक्षक इतर विविध पदांची महाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Chandrapur Urban Multistate नमस्कार मित्रांनो, चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर अंतर्गत “उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर / वाहन चालक, सुरक्षारक्षक” पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  22, 27 आणि 29 मे 2024 आहे

गोवा विद्यापीठ अंतर्गत 047 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !

एस.टी महामंडळ मध्ये तब्बल 0256 पदांची भरती

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, पदवीधर, पदव्युत्तर

निवड प्रक्रिया: मुलाखत.

  • मुलाखतीचा पत्ता –
    • नागपूर प्लॉट नं.106, शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर 4450034
    •  यवतमाळ – 33, सरस्वती नगर, आर्णी रोड, वरेण्य हॉटेल समोर, यवतमाळ 445001
    • चंद्रपूर- सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर 442401

अधिकृत वेबसाईट – http://www.chandrapururban.com/

जाहिरात पहा

Leave a Comment