दहावी वरून तब्बल 0861 जागेसाठी मेगाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Central Railway Recruitment दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 861 प्रशिक्षणार्थी (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 मे 2024 आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

मुंबई येथे दहावी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती!

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.secr.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 10 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee: फी नाही.

जाहिरात

Leave a Comment