भरतीला सुरूवात, लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी

Join Telegram Channel Join Telegram Channel

Central Bank of India Apprentice Bharti सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 3000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

विनापरीक्षा होणार थेट भरती; नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये निघाली भरती

एसटी महामंडळामध्ये विविध रिक्त जागांसाठी मोठी भरती; लगेच अर्ज सादर करा

पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹800/-+GST  [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ]

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Comment