नोकरीची संधी क्लर्क पदाच्या तब्बल 056 जागांसाठी भरती, लगेच करा अर्ज..!!

Join Telegram Channel Join Telegram Channel

बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत नागपूर खंडपीठ, नागपूर (Nagpur Bench, Nagpur) येथे ‘ लिपिक ‘ (Clerk) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 56 जागांसाठी ही भरती होत आहे. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाहिरात PDF मध्ये सविस्तर माहिती बघू शकता आणि थेट लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकता.

अधिकारी, लिपीक, परिचर , वाहन चालक, सुरक्षारक्षक पदांची महाभरती

 शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वेतन/ मानधन: दरमहा रु. 29,200/- ते रु. 92,300/- पर्यंत.

शुल्क: रु. 200/-

नोकरीठिकाण: नागपूर.

वयोमर्यादा:18 – 38 वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन.

अर्ज खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन करावा लागेल सर्व आवश्यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे अर्जासोबत जोडली पाहिजेत. कोणत्याही इच्छुकाने अपूर्ण किंवा खोटी माहिती दिल्यास त्या उमेदवाराची अपात्रता मानली जाईल. अर्ज करण्यापूर्वी कृपया सर्व अधिकृत कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे. खाली दिलेली PDF दस्तऐवज लिंक अधिकृत आहे, कृपया अर्ज करण्यापूर्वी जा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या, लिंक खाली दिल्या आहेत.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात PDF

Leave a Comment