52 हजार पगाराची सरकारी नोकरी ; 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Join Telegram Channel Join Telegram Channel

Bombay High Court notification मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत “सफाई कामगार” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धती करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

7 वी पास वरून तब्बल 04 जागेसाठी महाभरती

शैक्षणिक पात्रता – Class 4th Pass .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे

अर्ज शुल्क – Rs.200/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१ ००९

अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

या पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

PDF जाहिरात

Leave a Comment