BARC मुंबई अंतर्गत ड्रायव्हर पदांच्या एकूण 51 जागेसाठी महाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

barc notification भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत “ड्रायव्हर” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.

महावितरण मध्ये तब्बल 05347 पदांची महाभरती – मुदतवाढ

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट : 65 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :  नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य प्रशासकीय अधिकारी (कार्मिक) सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉम्बे, मुंबई-400 085.

Official Site : www.barc.gov.in

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 मे 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

जाहिरात: येथे क्लिक करा

Leave a Comment