सेना न्यायाधिकरण अंतर्गत सचिव , सहाय्यक , अधिकारी , लिपिक इ. विविध पदांसाठी मोठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Armed Forces Tribunal Mumbai सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेनोग्राफर ग्रेड-I, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ लेखापाल, उच्च विभाग लिपिक, लघुलेखक ग्रेड-II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच ड्रायव्हर आणि लायब्ररी अटेंडंटपदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  07 जून 2024 (मुंबई) आहे.

महाराष्ट्रातील तालुका व जिल्ह्यांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरीता महाभरती , नोकरीची संधी सोडू नका !

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात वाचावी

अर्ज सादर करण्याचा पत्ता: रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7वा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400 006

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2024 (जम्मू), 15 मे 2024 (जयपूर), 31 मे 2024 (कोची) आणि 07 जून 2024 (मुंबई) आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

Leave a Comment