खूशखबर ! रेल्वे मध्ये तब्बल 4660 पदांची भरती जाहीर

Join Telegram Channel Join Telegram Channel

Apply For RPF Application  अंतर्गत RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) RPF कॉन्स्टेबल (Constable)  पदांच्या एकूण 4660 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 आहे

MCGM : 29,000 हजार पगाराच्या या सरकारी नौकरीसाठी थेट भरती

मुंबई मध्ये 58 हजार पगाराची नोकरी; IIT Bombay Bharti 2024

शैक्षणिक पात्रता:

कोणत्याही शाखेतील पदवी. / 10वी पास.

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्रमांक 1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 20 ते 28 वर्षे

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: सामान्य/OBC/EWS: ₹५००/- [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹२५०/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

अधिकृत वेबसाइट: पहा

ऑनलाइन अर्ज – [१५ एप्रिल २०२४ पासून सुरू करा]

जाहिरात : पहा

1 thought on “खूशखबर ! रेल्वे मध्ये तब्बल 4660 पदांची भरती जाहीर”

Leave a Comment