20 हजार पगाराची नोकरी; लिपिक, वाहन चालक, शिपाईसह विविध पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरु !

Join Telegram Channel Join Telegram Channel

APMC Kalyan Bharti 2024 कृषी उत्पन्न बाजार समिती ठाणे कल्याण येथे “उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई, कर्मचारी, माळी” पदाची 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.

विविध पदांच्या एकूण ३७ जागा
उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई, कर्मचारी आणि माळी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

👉ऑनलाईन अर्ज करा https://kalyanapmc.com

📑 PDF जाहिरात https://drive.google.com/file/d/1uLW-aqagazDEvD-IInymu67pl41HhuJk/view

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरविला जाईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी. शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकवर अर्ज पाठवावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ एप्रिल २०२४ आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.

Leave a Comment