सरकारी नोकरी : शिपाई, सफाई कर्मचारी व इतर पदांसाठी भरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

APMC Kalyan Bharti कृषी उत्पन्न बाजार समिती ठाणे कल्याण यांनी “उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, चालक, हवालदार, चौकीदार, सफाई कामगार, कर्मचारी, माळी” या पदाच्या ३७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. ठाणे कल्याण येथे. येत आहे अर्ज ऑनलाइन करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 एप्रिल 2024 आहे.

डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर, शिपाईसह विविध पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर पाठवावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

👉ऑनलाईन अर्ज करा https://kalyanapmc.com

अधिकृत वेबसाईट – https://apmckalyan.org/en/

जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1SXbjwQB5TA9vrgBt17fUF0WfVf7g8AIs/view

Leave a Comment