नर्सिंग सहाय्यक, अधिकारी , फार्मासिस्ट, तंत्रज्ञ ,लिपिक इ. रिक्त पदांची महाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

advertisement  माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत “दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ, लिपिक, महिला परिचर” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 15 जून 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC ECHS Cell, Station HQs Sagar (MP) PIN-470001.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट : 55 वर्षे.

 शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 जून 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात पाहा

Leave a Comment